Sunday 12 January 2020

महेता काॅलेजचे रूईघर येथे NSS चे 24 जानेवारीपासून विशेष श्रमसंस्कार शिबीर

   श्रीमती मीनलबेन महेता काॅलेजच्या राष्टीृय सेवा योजना विभागाचे विशेष श्रमसंस्कार शिबीर रूईघर ता.जावली येथे दि.24 ते 30 जानेवारी 2020 दरम्यान आयोजित केले असल्याची माहिती प्राचार्य डाॅ.अरूण गाडे व प्रकल्पाधिकारी डाॅ.शहाजी जाधव यांनी दिली.
   या शिबीरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


No comments:

Post a Comment