Sunday 6 September 2020

श्रीमती मीनलबेन महेता काॅलेज,पाचगणी मराठी विभाग व जगद् गुरू तुकोबाराय साहित्य परिषद,सातारा आयोजित राज्यस्तरीय वेबिनार दि.11 सप्टेंबर 2020








" ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षणप्रसार "                        -शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था,कोल्हापूर संचालित *श्रीमती मीनलबेन महेता काॅलेज,पाचगणी* ता.महाबळेश्र्वर जि.सातारा          मराठी विभाग व जगद् गुरू तुकोबाराय साहित्य परिषद,सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय राज्यस्तरीय वेबिनार " संत साहित्य आणि मानवता" शुक्रवार दि.11 सप्टेंबर, 2020 वेळ - सकाळी 11:00 ते 1:00' ——————*—**——————*——— * * 
उद् घाटक : प्राचार्य डाॅ.अरूण गाडे

* प्रमुख वक्ते: डाॅ.महेश गायकवाड(लाल बहादूर शास्री महाविद्यालय,सातारा )
     विषय : मानवतावादी समाजनिर्मितीसाठी                    म.बसवेश्वर आणि वारकरी संप्रदायाचे योगदान

*प्रमुख वक्ते : डॉ.हणमंतराव पोळ
   (राजा भगवंतराव पंतप्रतिनिधी महाविद्यालय,औंध)
           विषय : संत साहित्यातील मानवतावादी समाज प्रबोधन

या राष्ट्रीय वेबिनारसाठी प्राध्यापक/संशोधक/विद्यार्थी/साहित्यप्रेमींनी नावनोंदणी करावी व सहभागी व्हावे ही नम्र विनंती.

*नावनोंदणीसाठी खालील लिंकवर जाऊन नावनोंदणी करावी.*

https://forms.gle/szQNofywzcmG3Gav6

*नावनोंदणी केल्यानंतर पुढील Whatsapp ग्रुपवर सहभागी व्हावे.

* Whatsapp ग्रुप लिंक -
https://chat.whatsapp.com/LlwsktDTQYgAzJWE9azktv

आपले विनीत

मा.प्राचार्य डाॅ.अरुण गाडे
श्रीमती मीनलबेन महेता काॅलेज,पाचगणी

समन्वयक व मराठी विभाग प्रमुख : 
प्रा.अनंता कस्तुरे 
सहसमन्वयक डाॅ वामन सरगर,
सहसमन्वयक प्रा.माणिक वांगीकर

आयोजक : डाॅ.उदय जाधव
        अध्यक्ष,
            डाॅ.अशोक तवर
         सचिव ,
जगद् गुरू तुकोबाराय साहित्य परिषद,सातारा

सूचना:

१) नावनोंदणी अनिवार्य आहे. नावनोंदणीसाठी लिंक वर देण्यात आली आहे.
२) वेबीनारमध्ये पूर्णवेळ सहभाग आवश्यक आहे.

३) वेबिनार झाल्यानंतर फीडबॅक फॉर्म ग्रुपवर पाठविला जाईल.

     ४) फीडबॅक फॉर्म भरल्याशिवाय प्रमाणपत्र मिळणार नाही.

५) वेबिनारमध्ये सहभागी होण्यासाठीची लिंक एक दिवस अगोदर ग्रुपवर प्रसारित केली जाईल.

६) वेबिनार फीडबॅक फॉर्म भरल्यानंतर प्रमाणपत्र आपल्या मेलवर पाठविण्यात येईल.

Sunday 2 August 2020

प्रा.अनंता कस्तुरे - B.A. III मराठी,पेपर क्र- 8 मराठी भाषा व भाषाविज्ञान अभ्यासक्रम परिचय



नमस्कार! विद्यार्थी मित्रानो ! कोरोनो महामारी संकटामुळे महाविद्यालये अद्याप बंद आहेत.आपण B.A. III मराठी विषयासाठी प्रवेश घेतला आहे.प्राचार्य डाॅ.अरूण गाडे यांच्या मार्गदर्शनानुसार महाविद्यालयात 1 आॅगस्ट पासून आॅनलाईन अध्यापन सुरू झाले आहे.मराठी विभागाच्यावतीनेही Online Teaching सुरू करीत आहोत.त्यातीलच दुसरा व्हिडिओ आपणासाठी प्रसारित करीत आहे. यामध्ये अभ्यासपत्रिका क्रमांक -8 मराठी भाषा व भाषाविज्ञान या विषयाचा अभ्यासक्रम परिचय,प्रश्नपत्रिका स्वरूप व सेमिनार याबाबतची माहिती देत आहे.आपण सर्वांनी खालील लिंकवर क्लिक करून व्हिडिओ पहावा,ऐकावा.काही शंका असल्यास मोबाइल क्रमांक 9922866536 वर संपर्क करावा.धन्यवाद!


https://youtu.be/egwz8PCJkww

Saturday 11 July 2020

श्रीमती मीनलबेन महेता काॅलेज,पाचगणी बी.ए.भाग - 1 Online प्रवेश अर्ज 2020-2021






महाविद्यालयात बी.ए.भाग -1 ची Online प्रवेश नोंदणी सुरू झाली आहे.विद्यार्थ्यांनी सोबतच्या लिंकमधील माहिती बिनचूक भरून आपला प्रवेश तात्पुरता निश्चित करावा.प्रत्यक्ष काॅलेज सुरू झालेनंतर आवश्यक कागदपत्रांची व फी ची पूर्तता करून आपला प्रवेश कायम करावा.



खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करावे म्हणजे प्रवेश अर्ज ओपन होईल.पूर्ण माहिती भरून अर्ज सबमिट करावा म्हणजे Online अर्ज महाविद्यालयास प्राप्त होईल.


बी.ए.भाग - Online प्रवेश नोंदणी अर्ज 2020 - 2021