“ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षण प्रसार" - शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर, संचलित
*श्रीमती मीनलबेन महेता कॉलेज, पाचगणी.*
(आर्ट्स, कॉमर्स अॅण्ड सायन्स)
भाषा विभाग (मराठी,हिंदी व इंग्रजी)
आयोजित,
एकदिवसीय राज्यस्तरीय ई - चर्चासत्र
शुक्रवार, 23/07/2021 वेळ: सकाळी 11.30 वाजता
विषय : * भाषाः बदलते स्वरूप व उपयोजन (मराठी,हिंदी व इंग्रजी)*
प्रमुख वक्ते - *मा. प्रा. डाॅ. मिलिंद दांडेकर
प्रसिद्ध नाट्यकलाकार व दिग्दर्शक (माजी इंग्रजी विभाग प्रमुख,नाईट काॅलेज,इचलकरंजी.)
खालील लिंक वरती क्लिक करून ई- चर्चासत्रासाठी आपले नाव नोंदवा.
https://forms.gle/9oNTEA4rxJQ9fZtYA
नाव नोंदणी नंतर व्हाट्सअप ग्रुप (WhatsApp Group) जॉईन करावा.
https://chat.whatsapp.com/KRsmDNyuvKc2saA9pbysaL
ई - चर्चासत्र गूगल मीट वरती होईल. ई - चर्चासत्रामध्ये सहभागी होण्याकरिता गुगल मीट लिंकचा वापर करा.
Google Meet joining link:
https://meet.google.com/inp-bzij-wwr
ई - चर्चासत्रामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येकास फिडबॅक फाॅर्म भरल्यानंतर सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.
समन्वयक, प्रा.जयंत शिंदे प्रमुख,इंग्रजी विभाग -
9 011291690 * प्रा.नरेंद्र फडतरे, प्रमुख,हिंदी विभाग -
988186 7885 * डाॅ.अनंता कस्तुरे प्रमुख,मराठी विभाग - 9922866536
मार्गदर्शक
प्र. प्राचार्य प्रोफेसर डॉ. किरण शिंदे
श्रीमती मीनलबेन महेता महाविद्यालय, पाचगणी