Friday 3 January 2020

महेता काॅलेजमध्ये "आधुनिक इंग्रजी कविता"या भित्तिपत्रिकेचे प्रकाशन

महेता काॅलेजमध्ये "आधुनिक इंग्रजी कविता"भित्तिपत्रिकेचे प्रकाशन
  






पाचगणीःयेथील श्रीमती मीनलबेन महेता काॅलेजमधील इंग्रजी विभागाच्यावतीने " आधुनिक इंग्रजी कविता" या विषयाच्या भित्तिपत्रिकेचे प्रकाशन प्राचार्य डाॅ.अरूण गाडे यांच्या हस्ते करण्यात आले.
    प्राचार्य डाॅ.अरूण गाडे म्हणाले,विद्यार्थ्यांनी आधुनिक काळातील इंग्रजी साहित्याचे वाचन करावे.नवनवीन साहित्य प्रवाहाचे ज्ञानआत्मसात करून संशोधनाची दिशा निश्चित करावी.प्रास्ताविक इंग्रजी विभागप्रमुख प्रा,जयंत शिंदे यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.अशोक गाडेकर यांनी केले.भित्तिपत्रिकेची माहिती प्रा.एन.वाय.वाघमारे यांनी दिली.आभार प्रा.सारिका शिंदे यांनी मानले.कार्यक्रमास प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment