Tuesday, 26 January 2021
Saturday, 23 January 2021
Friday, 22 January 2021
तरूणांनी मराठी भाषा व संस्कृृृृृतीचे संवर्धन करावेःप्रा.अनंता कस्तुरे
तरूणांनी मराठी भाषा व संस्कृृृृृतीचे संवर्धन करावेःप्रा.अनंता कस्तुरे
तळसंदेः जागतिक स्तरावर मराठी भाषेचे महत्त्व वाढले असून मराठीच्या उपयोजन आणि सर्जनातून रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत.तरूणांनी मराठी भाषा व संस्कृतीचे संवर्धन करून मराठीच्या वैभवात भर घालावी ,असे मत पाचगणीतील महेता काॅलेजचे मराठी विभागप्रमुख प्रा.अनंता कस्तुरे यांनी व्यक्त केले. तळसंदे ता.हातकणंगले येथील डी.वाय.पाटील इंजिनिअरिंग व पाॅलीटेक्निक काॅलेजमध्ये मराठी भाषा संर्वधन पंधरवडा यानिमित्त आॅनलाईन आयोजित केलेल्या " मराठी भाषेचे महत्त्व व रोजगाराच्या संधी " या विषयावरील व्याख्यानात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.अध्यक्षस्थानी प्राचार्य डाॅ. जे.ए.खोत होते. प्रास्ताविक प्रा.ए.व्ही.खामकर यांनी केले.आभार प्रा. पी.पी.महाजन यांनी मानले.कार्यक्रमास आॅनलाईन विद्यार्थी उपस्थित होते.
Thursday, 21 January 2021
Subscribe to:
Posts (Atom)