Sunday, 11 December 2022

भाषा विभागाच्यावतीने भारतीय भाषा दिवस साजरा

प्रसिध्द कवी बाबासाहेब कदम व डाॅ.सुनील गुरव यांचे व्याख्यान संपन्न 
मान्यवरांच्या हस्ते भित्तिपत्रिकेचे अनावरण














महाविद्यालयात मराठी,हिंदी व इंग्रजी विभागाच्यावतीने भारतीय भाषा दिवस साजरा करण्यात आला.यानिमित्ताने प्रसिध्द कवी व पत्रकार बाबासाहेब कदम व इंग्रजी विभाग प्रमुख डाॅ.सुनिल गुरव यांंचे व्याख्यान आयोजित करण्यात आले.अध्यक्षस्थानी प्राचार्य डाॅ.सतीश देसाई होते.प्रमुख मान्यवरांच्या हस्ते भित्तिपत्रिकेचे अनावरण करण्यात आले. प्रास्ताविक डाॅ.अनंता कस्तुरे यांनी केले.फलकलेखन डाॅ.सलीम पठाण यांनी केले.रांगोळी प्रा.सारिका शिंदे,प्रा.रेश्मा देवरे,डाॅ.अमृता कुलकर्णी यांनी काढली.भित्तिपत्रिकेतील माहितीचे संकलन व सजावट प्रा.शितल पवार यांनी केली.आभार हिंदी विभागप्रमुख प्रा.नरेंद्र फडतरे यांनी मानले..कार्यक्रमास श्री.एस.डी.सुर्यवंशी यांच्यासह सर्व गुरूदेव कार्यकर्ते उपस्थित होते.

Wednesday, 28 September 2022

डाॅ.अनंता कस्तुरे - रेडिओ सिटी 95 कोल्हापूर मुलाखत

डाॅ.अनंता कस्तुरे 95 FM रेडिओ सिटी कोल्हापूर भाग - 4 https://drive.google.com/file/d/1RUkrqfsFyangts4JcGylZPqKsa3V7nn4/view?usp=drivesdkडाॅ.अनंता कस्तुरे - रेडिओ सिटी 95


डाॅ.अनंता कस्तुरे यांचे 95 FM रेडिओ सिटी कोल्हापूर मध्ये मुलाखत प्रसिध्द

डाॅ.अनंता कस्तुरे - रेडिओ सिटी 95 कोल्हापूर भाग - 1 https://drive.google.com/file/d/1g-EuDaoey_tq3e8Y08ANUvfsXNF7LU-C/view?usp=sharing


डाॅ.अनंता कस्तुरे 95 FM रेडिओ सिटी कोल्हापूर भाग - 2 https://drive.google.com/file/d/1RFBGI2iWCxikWOFsM2o_oickuQjZHnrH/view?usp=drivesdk


डाॅ.अनंता कस्तुरे 95 FM रेडिओ सिटी कोल्हापूर भाग - 3 https://drive.google.com/file/d/1RSFgjEIDt_tPSljsKaswm_JVO0RqM1DN/view?usp=drivesdk


डाॅ.अनंता कस्तुरे 95 FM रेडिओ सिटी कोल्हापूर भाग - 4 https://drive.google.com/file/d/1RUkrqfsFyangts4JcGylZPqKsa3V7nn4/view?usp=drivesdk